सामुग्री

श्री शानिदेवासाठी लागणारी पूजा अर्चा सामुग्री

  • पानफुल विशेषतः रुईचे पान फुल
  • दीपक
  • अगरबत्ती
  • नैवैद्य – मिठाई
  • संबंधित ऋतूंची फळे
  • रुईच्या पानाचा हर
  • कापूर
  • उडीद
  • तेलात तळलेल्या पुरया
  • लवंग
  • विलायची
  • पान
  • सुपारी
  • गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी ,
  • नारळ
  • लोखंडी नाल , घोडयाचा नाल
    टिप – ( वरील पैकी कोणत्याही २ – ४ वस्तू असल्या तरी चालतील. सर्वच वस्तू पाहिजेत असे नाही. )

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा